कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :सामुहिक मेहनत म्हणजे सामर्थ्य.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
![member]()
सौ.ललिताताई प्रमोदराव बोराळकर
सरपंच
![member]()
श्री.योगेशभाऊ हरिदासराव भोंबे
उपसरपंच
![member]()
श्री. सुरेन्द्र रमेशराव चिकटे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री.नरेंद्र रंगराव भोंबे
ग्रा.प.कर्मचारी
![]()
गजानन सुधाकरराव निकाळजे
सदस्य
![]()
श्री रविंद्र वामनराव इंगळे
सदस्य
![]()
सौ.आरतीताई योगेशराव कोहळे
सदस्य
![]()
सौ.छायाताई संजयराव ताथोडे
सदस्य
![]()
श्री.विलास रामकृष्ण मसलदी
संगणक परिचालक
![]()
सौ.शीतलताई नरेशराव नागपुरे
सदस्य
![]()
श्री.योगेश रमेशराव भोंबे
पाणी पुरवठा कर्मचारी
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 567
- स्त्री
- 603
- एकूण लोकसंख्या
- 1170
- अनुसूचित जाती
- 0
- अनुसूचित जमाती
- 0
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 0
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत सुरवाडी गाव तिवसा - नागपूर या रोडवर तिवसा पासून दक्षिणेस १ किमी. अंतरावर वसलेले गाव आहे. हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत सुरवाडी ग्रामपंचायत ची स्थापना १९८९ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत सुरवाडी खुर्द मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 7 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत सुरवाडी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत सुरवाडी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत सुरवाडी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत सुरवाडी अंतर्गत लोक सहभागातून व ग्रामपंचायत सहभागातून नानानानी पार्क तयार करण्यात आला.
- ग्रामपंचायत सुरवाडी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत सुरवाडी ISO प्रमाणित केलेली आहे
- ग्राम पंचायत सुरवाडी श्री.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रमाणपत्र तालुका स्तरीय प्रथम क्रमान मिळाले आहे.
विडीयो गॅलरी
-
-
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1989
- एकूण लोकसंख्या1170
- एकूण पुरुष567
- एकूण महिला603
- गावाचे भौगेलिक क्षेत्र707.39
- एकून खातेदार संख्या640
- एकून कुटुंब संख्या333
- एकून घर संख्या340
- एकून शौच्छालय सख्या 322
- गृह कर २०२२-२०२३0
- पाणी कर २०२२-२०२३0
- एकून खाजगी नळ सख्या 225
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- एकून हातपंप8
- विहीर7
- टयुबवेल0
- घरकुल संख्या PMY 2022-2023 14 + रमाई आवास योजना 414+4 =18
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
- एकून शेतकरी संख्या436
- एकून सिचंन विहिरीची संख्या6
- एकून गुरांची संख्या445
- एकून गोठयांची संख्या50
- बचत गट संख्या25
- अंगणवाडी क्र सुरवाडी बु. एकूण मुले व मुली संख्या २०२३- मुले 10 + मुली 18 = 38
- अंगणवाडी क्र. सुरवाडी खुर्द मुले व मुली संख्या २०२३- मुले 33 + मुली 30 = 63
- जिल्हा परिषद प्रा. शाळा वर्ग 1 ते 4 सुरवाडी खुर्द मुले व मुली संख्या शाळेची संख्या २ मुले मुली
- एकून गोबर गस संख्या0
- एकून गस जोडणी संख्या200
- एकून विद्युत पोल संख्या82
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रनाही
- प्रवासी निवारानाही
- ग्राम पंचायत कर्मचारी1
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- महिला बचत गट संस्था1
- समाज मंदिर2
- हनुमान मंदिर2
- पशुवैधाकिय दवाखानानाही
- पोस्ट आफिसनाही


















